राशी भविष्य सप्टेंबर २०१४
मेष :या महिन्याच्या सुरवातीस आपली इच्छित कामे पूर्ण होतील . ज्याची आपण खूप दिवसापासून वाट पाहत होतो . दीर्घकाळी सरकारी विभागात अटकलेली कामे सहजरीत्या पूर्ण होतील . सेल्स टेक्स, इन्कम टेक्स व इतर विभागातील मामले सुद्धा आरोपतील. कोर्टाचा निकाल आला तर आपल्याच बाजूने लागेल .
वृषभ:वेतनभोगी कर्मचाऱ्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरुपात धनराशी अवश्य प्राप्त होईल . तसेच सरकारी नोकरीशी संबंधित कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांबरोबर दौऱ्यावर जावे लागेल , महिन्याच्या मध्य समयी अगर आपले घर बांधणीचे चालु असेल, तर काही दिवसाकरिता व्यत्यय येण्याची संभावना . राजनितीशी संबंधित लोकांना समय चांगला आहे .
मिथुन:या महिन्या एकाएकी झालेल्या कामात अडचणी येतील. कामकाजाचे व्यवहार गुंतागुंतीचे होतील . तसेच सामाजिक अथवा जातिगत संस्थेत मन -सन्मान मिळेल . शुभ आणि मांगलिक कार्यात सन्मानित झाल्यामुळे काही अंशी मनावरील तन कमी होईल . भावी योजनामध्ये पैसा अडकविणे फायदेशीर राहील . महिला करिता हा महिना स्वास्थ्याच्या दृष्टीने कष्ट प्रद राहील .
कर्क:आर्थिक सफलतेचा दौर तसाच चालू राहील . मनातील सर्व कार्ये साधारण प्रयत्न करून पुर्ण होतील .विशेषत: भवन निर्माण , घराची दुरुस्ती , वाहन खरेदी तसेच जमीन खरेदी केल्यास त्यात सुद्धा अतिशयोक्ती होणार नाही . शत्रू आणि विरोधी नुकसान करण्याचा प्रयत्न करतील , परंतु ते आपल्या कार्यात अपयशी ठरतील . आमोद-प्रमोद , मनोरंजन प्रवास सुद्धा संभवतो .
सिंह:महिण्याची सुरवात निश्चीत दीर्घकाळानंतर अनेक ठरविली कार्ये पूर्ण होण्यास अनेक अडचणी येत होत्या , तीच कामे सुलभरीत्या होताना बघून आश्चर्यचकित व्हाल . दीर्घकाळ शेजाऱ्याशी चाललेला अबोला- तक्रार संपुष्टात येईल , कोर्ट कचेरी, दावा, कारण- अकारण चालू असलेल्या पोलीस कारवाई केसेस संपत होतील.
कन्या:या महिन्याचा प्रारंभ म्हणजे खुशीचा प्रारंभ सर्व बाजूंनी सुखद समयची प्राप्ती, व्यापारात तेज राहिलं. मनाप्रमाणे लाभ मिळेल. दीर्घ अवधी पासून अटकलेली रक्कम अचानक प्राप्त होईल . जुने व्यावसायी आपणापासून लांब राहून होते पुन: आपल्याशी व्यावसायिक संगनमत करतील . तरीसुद्धा या बाबतीत निर्णय विचारपूर्वक करा . जमीन-जुम्ल्या संबंधी खरेदी-विक्रीबद्दल निर्णय घेणे उचित राहील . प्रतिष्ठान व घरगुती कामे सहज पूर्ण होतील .
तुला:हा मास अनुकूल व प्रतिकूलता मिश्रित राहील . त्यामुळे आपणास मिश्रित फलप्राप्ती होईल . आमदनी बरोबर खर्चाची अधिकता राहील . मोठा निर्णय घेण्यास उत्तम . नवीन कामकाज , नवा व्यवसाय , व्यापार विस्तार तसेच मोठ्या निवेशाकरिता समय अनुकूल . परंतु संपत्तीची खरेदी , व्यावसायिक अथवा कंपनीत बदल यासमयी घेऊ नये.
वृश्चिक:लहान सहान गोष्टीवरून आरडाओरडा करून कुणाशी झगडा होण्याची शक्यता . आपल्या क्रोधाला आटोक्यात ठेवा तसेच संभाषणावर सुद्धा नियंत्रण ठेवा . विशेषत: पारिवारिक , कौटुंबिक तथा संपत्ती संबंधी विवादात कुटुंबियांशी वाद घालू नका . खाण्या-पिण्यावर पूर्ण नियंत्रण असू द्या अथवा पोटासंबंधी व्याधी आपणास होण्याची शक्यता आहे , त्यामुळे कष्ट होण्याची संभावना.
धनु:महिन्याच्या आरंभी जवळ अथवा दूरचा प्रवास संभव. या वेळी केलेला प्रवास सुखद व फलदायी नसेल . प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे . महिन्याच्या मध्य समयी समय अनुकूल असून ठरविलेली कार्ये पूर्ण होतील . मित्र अथवा कूणा व्यावसायी बरोबर भागीदारीत व्यवसाय सुरु करू शकता .
मकर :महिन्याच्या आरंभी धावपळ जास्त करावी लागेल .ठरविलेली कार्य अंशिक रूपातच पूर्ण होतील . रोगाच्या तपासणीत गंभीर प्रकार नसला तरी तपासणीत बराच पैसा खर्च करावा लागेल . व्ययसाय उत्तम प्रकारे चालेल . दुकानदारीत चांगली ग्राहकी राहील. त्यामुळे संतुष्ट व्हाल . घरचे वातावरण सुद्धा बऱ्याच अंशी अनुकूल राहील.
कुंभ:महिन्याची सुरवात चांगली उप्लाब्धीपूर्ण असेल . अनेकानेक सुखद सुविचार मिळतील . या वर्षातील आठवणी तील क्षणात त्यांचा सहभाग होईल . लग्नाचा सिझन असल्याने व्यापारी वर्ग चांगला मुनाफा कमावेल . नवीन व्यापार विस्तार बद्दल योजनेस मूर्त रोप द्याल .
मीन:समय सर्व दृष्टीने अनुकूल आहे . मनात ठरविलेले कार्य सहज रीतीने पूर्ण होईल . अधिक खर्चाकरिता वेतनभोगी कर्मचारी, सहकर्मिकडून आवश्यकतेनुसार पैसा उधार घेऊन कामे पार पडतील . वेळेवर कर्ज , बँकेचा हप्ता ण देऊ शकल्याने अपमानित होण्याची शक्यता आहे .
मीन:समय सर्व दृष्टीने अनुकूल आहे . मनात ठरविलेले कार्य सहज रीतीने पूर्ण होईल . अधिक खर्चाकरिता वेतनभोगी कर्मचारी, सहकर्मिकडून आवश्यकतेनुसार पैसा उधार घेऊन कामे पार पडतील . वेळेवर कर्ज , बँकेचा हप्ता ण देऊ शकल्याने अपमानित होण्याची शक्यता आहे .
RELATED POSTS
astrology in marathi
marathi bhavishya
horoscope in marathi
marathi astrology
marathi rashi
marathi horoscope
bhavishya in marathi
marathi rashi bhavishya May 2014
marathi janam kundali
janam kundali marathi