चीजी व्हेजिटेबल सॅन्डविच : marathi snacks recipes
साहित्य :-
१) सहा मोठया आकाराचे ब्रेड स्लाईस
२) तीन चीज क्यूब
३) थोडं लोणी
४) दोन मोठे चमचे मेयॉनीज किंवा मलई (मोहरीपूड + लिंबाचा रस घालून)
५) एक वाटी किसलेलं गाजर
६) एक वाटी किसलेला कोबी
७) थोडं मिरपूड
८) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) ब्रेड स्लाईसना नेहमीप्रमाणे लोणी लावून घ्यावं . चीज किसावं .
२) गाजर , कोबी , चीज आणि मेयॉनीज एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ , मिरपूड घालावी .
३) हे सारण भरून नेहमीप्रमाणे त्रिकोणी आकाराचे सॅन्डविचेस तयार करावेत .
४) मेयॉनीज आवडत नसेल तर त्याऐवजी दोन मोठे चमचे मलई घोटून घ्यावी . त्यात थोडी मोहरीपूड आणि लिंबाचा रस घालून ते वापरावं .
marathi snacks recipes,marathi snacks recipes,marathi snacks recipes,marathi snacks recipes,marathi snacks recipes,marathi snacks recipes,marathi snacks recipes,marathi snacks recipes,
RELATED POSTS
snacks recipes
marathi snacks recipes
recipes of snacks
snacks
recipes for snacks
indian snacks recipes
indian snacks
indian veg snacks
indian snacks menu
pani puri recipe in marathi