BREAKING NEWS

< >

misal pav recipe marathi

 

महाराष्ट्रातील जे सर्वात खास असे नाश्त्याचे प्रकार आहेत त्यात मिसळ ची गोष्टच निराळी आहे . 

मिसळची खरी चव म्हणजे उसळ आणि तरी सोबत फरसाण पोहे आणि ब्रेड किंवा पाव .

मिसळ कशी बनवायची ?

मिसळ साठी लागणारे साहित्य :-

आधीच बनवून ठेवलेले कांदा पोहे , बटाटा भाजी शक्यतो कोरडी ,
उसळ तरी असलेली , फरसाण , 

पिवळी बारीक शेव आणि कांदा . 

कृती :- सर्वात आधी कांदा पोहे आणि बटाटा भाजी बनवून घ्या .

उसळ :- उसळी साठी लाल मिरची , वाटलेला कांदा , टोमाटो , गरम मसाला , धनजिरे पूड , आले लसून पेस्ट , याचा वापर केला जातो . यांचा मिळून एक मसाला मिश्रण बनवून घ्यावे . हा मसाला परतवून त्यात उसळ घालून भरपूर रस्सा ठेवून शिजवून घ्यावा .

 

मिसळ भरताना आधी पोहे , उसळ , बटाटा भाजी अगदी थोडीशी मग फरसाण , त्यावर कांदा आणि मग रस्सा वाढवा . मिसळ ब्रेड किंवा पाव बरोबर खूप छान लागते .

मिसळ मध्ये नावाप्रमाणे सर्व काही  MIX येत म्हणून त्यामुळे त्यात टाकले जाणारे पदार्थ आपल्या आपल्या भागानुसार वेगळे असू शकतात . .

 

 

 

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS