BREAKING NEWS

< >

non vegetarian indian recipes

 

तांबडा रस्सा : non vegetarian indian recipes

साहित्य:

मटण ( तुकडे लहान असावे ) , कांदे ,  टमाटो , लसूण , आलं , लवंग , दालचिनी , तमालपत्र , ओलं खोबरं ,लिंबाचा रस .
सु़खं खोबरं , लाल सुखी मिरची , धने ,  मीठ लाल तिखट , हळद , तेल इ.


कृती:
१) मटण स्वच्छ धुवून त्याला थोडं मीठ आणि लिंबाचा रस लावून एक ते दोन तास ठेवावे.

२) एका कढई मधे तेल गरम करून त्यात सुखं खोबरं लालसर भाजून घ्या त्यानंतर लाल मिरची टाकावी , मिरची पण चांगली भाजल्यावर त्यात गरम मसाला टाकावे .

३) थोड थंड झाल्यावर मिक्सरमधून थोडं जाडसरंच वाटावे.

४) एका भांड्यामधे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा. कांदा लाल होत आला की त्यात आलं लसणाची पेस्ट घालून परतावे. 

५) नंतर त्यात  बारीक  चिरलेला टमाटो घालावा आणि हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत परतावे 

६) मग त्यात मटण घालून मटणाला पाणी सुटेपर्यंत परतत रहावे. 

७) मटण शिजल्यावर त्यात वाटलेला मसाला घालून परत १० मिनीटे चांगले परतून त्यात पाणी टकावे . 
८) व्यवस्थित ऊकळल्यावर त्यात ओलं खोबरं आणी काळी मिरी मिक्सरमधून वाटून घ्यावी आणि घालावी. चवीप्रमाणे मीठ आणी लिंबाचा रस टाकावा .

non vegetarian indian recipes,non vegetarian indian recipes,non vegetarian indian recipes,non vegetarian indian recipes,non vegetarian indian recipes,non vegetarian indian recipes,non vegetarian indian recipes,non vegetarian indian recipes,non vegetarian indian recipes,non vegetarian indian recipes,non vegetarian indian recipes,non vegetarian indian recipes,non vegetarian indian recipes,non vegetarian indian recipes,

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS