BREAKING NEWS

< >

pav bhaji recipe in marathi language

 

खास ज्यांना पावभाजी आवडते त्यांच्यासाठी पावभाजीची पाककृती मराठी भाषेत 
Pav bhaji recipe in marathi language

पाव भाजी  :

साहित्य : ८ छोटे पाव , ,लोणी  , फ्लोवर ,  आर्धी  वाटी  मटर  दाने  ,
,कांदे  , बटाटे , टोमाटो  , हिरवी मिरची , २ लसून पाकळ्या , 
आले , लिंबू  आणि पावभाजीचा  .मसाला , मीठ गरजेनुसार 
कृती :
भाजी 
१) सर्व भाज्या बारीक चिरून  घ्या .
२) बटाटे ,मातर ,प्लॉवर वाफवून घ्या .
३) थोडेशी लोणी टाकून कांदा परतवून घ्या ,त्यावर ,मिरच्या  आले , लसून , परतून घ्या /
४) नंतर त्यावर टोमाटो घालून परतावे व त्यावर वाफवून घेतलेल्या भाज्या टाका .
५) मीठ  चविनुसार टाकून घ्या . वाटल्यास निंबू रस पण भाजी मध्ये टाकू शकतात .
पाव : 
१) सपाट तव्यावर थोडेसे लोणी टाका .थोडासा गरम मसाला टाकून घ्या .
२) पावाचे सुरीने किंवा हाताने दोन तुकडे करून घ्या .
३) तव्यावर टाकून लालसर करून घ्या .
 
भाजीबरोबर पाव आणि चिरलेला कांदा आणि निंबू सर्व्ह करा , सजावटीसाठी कोथम्बीर चा वापर करू शकतात.
Pav bhaji recipe in marathi language,Pav bhaji recipe in marathi language,Pav bhaji recipe in marathi language,Pav bhaji recipe in marathi language,Pav bhaji recipe in marathi language,Pav bhaji recipe in marathi language,Pav bhaji recipe in marathi language,Pav bhaji recipe in marathi language,Pav bhaji recipe in marathi language

pav bhaji recipe in marathi language

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS