BREAKING NEWS

< >

quick dinner recipes

 

quick dinner recipes

 

चविष्ट आंबोडे

 

 

 

साहित्य:-
एक पेला हरभऱ्याची डाळ, एक इंच आले, ३-४ हिरव्या मिरच्या, एक चमचा जिरे, अर्धी वाटी ओला नारळ, तेल, मीठ, कोथींबीर, ४-५ गोडलिंबाची पाने.
 

 

कृती :-

 

• सर्वप्रथम पाण्यात डाळ भिजवून घ्यावी.
• जाडसर उपसा वाटण्यास घेवुन त्यात आले, जिरे, मिरच्या, नारळ घालावा .
• गोडलिंब व कोथींबीर बारीक़ चिरुन त्यात मीठ घालून सर्व एकत्र करून घ्यावे.
• कढईत तेल गरम करून वरील मिश्रणाचे चपटे वडे करून तळून घ्यावे.
• हे कोणत्याही चटणीबरोबर छान लागतात.

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS