BREAKING NEWS

< >

rasmalai recipe in marathi

 

rasmalai recipe in marathi

 

 

रसमलाई

 

साहित्य:

रसगुल्ले तयार १०,दूध १ लिटर,साखर ३ टे.स्पू. ,पिस्ता ५-६,

 

पूर्वतयारी:

दूध मोठया गॅसवर पसरट भांडयात आटवायला ठेवावे.

सतत हलवावे. निम्मे झाले की ३ टेबलस्पून साखर घालावी. साखर विरघळली की गॅस बंद करावा.

रसगुल्ले तयार झाल्यावर कोमट असताना दोन हातांच्या तळाव्यात दाबून चप्पट करावेत किंवा गोळे पाकात टाकायच्या आधी किंचित चपटे करून उकळायला टाकावेत.

गार झाल्यावर पाकातून काढून घ्यावेत.

 

कृती:

वरील दूध चांगले थंड झाले की त्यात चपटे रसगुल्ले टाकावेत व थंड करून पिस्ते घालून वाढावे.

 

दक्षता:

फार शिळे रसगुल्ले वापरू नयेत.

दूध पांढरे शुभ्र आटवून थंड झाल्यावर रसगुल्ले त्यात टाकावेत.

रसमलाई चांगली थंडगार करावी म्हणजे चांगली लागते.

 

 

चार व्यक्तींना जेवणानंतर स्वीट डिश म्हणून सर्व्ह करायला पुरते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

rasmalai recipe in marathirasmalai recipe in marathirasmalai recipe in marathirasmalai recipe in marathirasmalai recipe in marathirasmalai recipe in marathirasmalai recipe in marathirasmalai recipe in marathirasmalai recipe in marathirasmalai recipe in marathirasmalai recipe in marathi

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS