खमंग ढोकळा : recipe of dhokla in marathi
साहित्य :-
१) तुरडाळ , मूगडाळ
२) उडीदडाळ प्रत्येकी अर्धी वाटी
३) हरभरा डाळ एक वाटी
४) आले , मिरची
५) लसूण , हिंग
६) चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
७) खवलेले ओले खोबरे अर्धी वाटी
८) आंबट ताक अर्धी वाटी
९) थोडे तेल , चवीनुसार मीठ .
कृती :-
१) सर्व डाळी चार ते पाच तास भिजत टाकाव्यात . मग त्यात मिरची , आले , लसूण टाकून त्या मिक्सरमधून बारीक वाटून घ्याव्यात .
२) नंतर त्यात मीठ व आंबट ताक टाकून ते पीठ आंबवण्यासाठी ठेवावे .
३) पीठ आंबल्यानंतर कुकरमध्ये पाणी टाकून ज्या भांडयात पीठ टाकावयाचे आहे त्या भांडयास तेलाचा हात फिरवावा व हे मिश्रण त्यात ओतून कुकरमध्ये मिश्रणाचे भांडे ठेवून कुकर गैसवर ठेवावा . शिट्टी लावू नये .
४) सात ते आठ मिनिटे वाफ दयावी . मग बाहेर काढून त्यास जिरे-मोहरीची फोडणी दयावी . वरून खोबरे व कोथिंबीर पसरावी .
recipe of dhokla in marathi,recipe of dhokla in marathi,recipe of dhokla in marathi,recipe of dhokla in marathi,recipe of dhokla in marathi,recipe of dhokla in marathi,recipe of dhokla in marathi,recipe of dhokla in marathi,recipe of dhokla in marathirecipe of dhokla in marathirecipe of dhokla in marathirecipe of dhokla in marathi,recipe of dhokla in marathi,recipe of dhokla in marathi,recipe of dhokla in marathirecipe of dhokla in marathi,recipe of dhokla in marathi,recipe of dhokla in marathi
RELATED POSTS
snacks recipes
marathi snacks recipes
recipes of snacks
snacks
recipes for snacks
indian snacks recipes
indian snacks
indian veg snacks
indian snacks menu
pani puri recipe in marathi