BREAKING NEWS

< >

recipes maharashtrian

 

साखरेच्या पोळ्या : recipes maharashtrian

साहित्य: २ वाट्या पिठीसाखर , २ तेबल्क्स्पून केळे  कुस्करून  गर , २ टेबलस्पून बेसन , २ टेस्पून तूप , वेलची -जायफळ पूड , अडीच वाट्या कणिक , पाव वाटी  तेल मोहनासाठी , तांदळाची पिठी, पिठीसाखर , कणिक  मैद्याच्या  चाळणीने चाललेली असावी.

कृती: तुपावर बेसन खमंग भाजून  गार झाल्यावर  त्यात केळे, साखर , वेलदोडे , जायफळ पूड घालून  कालवावे . मिश्रण घट्ट असावे . पाहिजे तर थोडे केळे अधिक घालावे . कणिक, मीठ व कडकडीत मोहन  घालून भिजवून  तासभर ठेवावी . मळून सारखे गोळे करावे . वाटी करून  पुरण भरून  पोळ्या लाटून  भाजाव्या .

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS