BREAKING NEWS

< >

recipes of soya bean

 

सोयाबीनखीर : recipes of soya bean

साहित्य: १ वाटी सोयाबीन,, अर्धा वाटी खावा, ५ वाट्या दुध , वेलचीपूड , १ वाटी साखर  

कृती: सोयाबीन सहा तास भिजवून मिक्सरमधून दोन वाट्या पाणी टाकून बारीक करावे. मिश्रण गळून घ्यावे. उकळत्या दुधात घालून मंद  आचेवर उकळत  ठेवावे. खावा कुस्करून घ्यावा . सतत ढवळत राहून साखर घालावी . उतरवून वेलचीपूड घालावी . यात वाटल्यास बदाम काप किंवा दुध मसाला घालावा.

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS