BREAKING NEWS

< >

shankarpali marathi recipe

 

पाकातील शंकरपाळी :  shankarpali marathi recipe

साहित्य: १ वाटी मैदा, मीठ चवीनुसार , १ टेबलस्पून तूप , १ वाटी साखर, तळण्यास तूप .

कृती: मैदा, मीठ व  तूप एकत्र करून  पुरीसारखे घट्ट मळावे. त्याच्या लहान  पुऱ्यासाठी लाट्या कराव्या . पातळ पुरी लाटून  उभ्या रेघा मारायच्या . शेवटपर्यंत रेघा मारून  कापायच्या नाहीत . दोन्ही बाजूंनी  उलटसुलट  पिळून  कळीचा आधार  द्यावा . मग तुपात  गुलाबी तळाव्या. साखरेत  पाणी घालून एकतारी पाक करावा. त्यात शंकरपाळी बुडवून निथळून ठेवाव्या.

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS