BREAKING NEWS

< >

simple indian cooking

 

आंबा बर्फी : simple indian cooking : Mango Barfi Recipi in Marathi.

 

साहित्य: २ वाट्या हापूस आंबा रस , २ वाट्या नारळाचा चव , ३ वाट्या साखर ,वेलचीपूड , ३-४ टेस्पून तूप , ताट,

 

कृती: नारळ चव, रस ,साखर  सारखे ढवळून  घट्ट शिजू द्यावे . कडा सुकू लागल्या कि  तूप सोडावे . खाली उतरवून  वेलचीपूड घालून  ढवळून थापावे. गार झाल्यावर  वड्या कापाव्यात . रंग व वास छान येतो . या वड्या पुष्कळ  टिकतात.

 

simple indian cooking,simple indian cooking,simple indian cooking.

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS