BREAKING NEWS

< >

south indian breakfast recipes

 

आप्पे  South indian breakfast recipes

आप्पे बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

जाड रवा ,थोडेसे आंबट ताक ,मिठ चवीनुसार , थोडेसे जिरे, ठेचलेले  ,बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या ,बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, आलेपेस्ट  ,खायचा सोडा आणि तेल.

 
आप्पे बनविण्याची कृती:
सर्वात आधी रवा आणि ताक साधारणत: एक तासभर भिजवून ठेवा. ह्या मिश्रणामध्ये  नंतर हिरव्या मिरच्या ,जिरे,कढीपत्ता, आलेपेस्ट आणि कांदा            टाकून चवीप्रमाणे मिठ आणि चिमुटभर खायचा सोडा घालून मिश्रण एकजीव करून घावे. हे झाल्यानंतर आप्पेपात्र गॅसवर गरम करण्यासाठी ठेवावे . अप्पेपात्रातील प्रत्येक अर्धगोलात तेल लावून त्यात भिजवलेले पिठ घालावे. वरून झाकण ठेवून  मंद आचेवर ४ ते ५ मिनीटे एक बाजू खरपूस भाजून घ्यावी. काटेरी चमच्या ने पलटून दुसरी बाजूपण थोडे तेल घालून खरपूस करून घ्यावी.

नारळाच्या चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावे. 
 
 
 
 
 
 

ब्रेकफास्ट रेसिपी मराठी भाषेत . : recipes for breakfast in ...

www.m4marathi.com/.../-recipes-for-breakfast-in-marathi-lang...
 recipes for breakfast in marathi language on m4marathi.com :M4मराठी.com. ... south indian breakfast recipes · maharashtrian breakfast recipes in marathi ...
साउथ इंडिअन रेसिपी मराठीमध्ये : south indian recipes in ...‎ 
इंडियन फूड रेसिपी मराठीमध्ये : indian food recipes in marathi ...‎ 
मराठी ब्रेकफास्ट रेसिपी : breakfast recipes in marathi ...‎ 
साउथ इंडियन नाश्ता रेसिपी : south indian breakfast recipes ...‎ 

More results from m4marathi.com »

 

 

 

 

 

Searches related to south indian breakfast recipes in marathi language.

quick south indian breakfast recipes,

south indian breakfast recipes in kannada.

south indian breakfast recipes in tamil.

south indian breakfast recipes videos.

south indian breakfast recipes for kids.

south indian breakfast recipes in telugu.

morning breakfast recipes south indian.

south indian breakfast menu.

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS