BREAKING NEWS

< >

south indian curry recipes

 

वालाच्या शेंगा + कोरोडे : south indian curry recipes

 

साहित्य :-

१)      वालाच्या शेंगा पाव किलो किंवा वाळवलेल्या शेंगा वाटीभर

२)      कोरोडे अर्धी वाटी

३)      जिरं अर्धा चमचा

४)      तेल पळीभर

५)      हळद

६)      तिखट एक चमचा

७)      चवीपुरतं मीठ .

कृती :-

१)      शेंगा जर वाळवलेल्या असतील तर त्या निवडून , अर्धा लिटर पाण्यात उकळून चाळणीत निथळायला ठेवाव्यात .

२)      कोरोडे जाडसर कुटून घ्यावेत .  कढाईत जिऱ्याची फोडणी करावी .  कोरोडे भाजून ते खमंग भाजावेत .

३)      लालसर रंगाचे झाल्यावर उकडलेल्या वालाच्या शेंगा , तिखट , हळद , मीठ घालून चांगलं एकत्र करावं .

४)      एक पेला गरम पाणी टाकून दहा मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवून भाजी शिजू दयावी .

south indian curry recipes,south indian curry recipes,south indian curry recipes,south indian curry recipes,south indian curry recipes,south indian curry recipes,south indian curry recipes,south indian curry recipes,south indian curry recipes

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS