BREAKING NEWS

< >

sweet recipes of india

 

पाकातले शंकरपाळे : sweet recipes of india

साहित्य: १ वाटी  पाणी , १ वाटी तेल, अर्धी वाटी  साखर , अर्धा टेस्पून मीठ , तळण्यास तूप -तेल.

कृती: पाणी, तेल ,साखर व मीठ साखर  विरघळेपर्यंत  आचेवर ठेवावे. कोमट करून त्यात मावेल एवढा मैदा घालून घट्ट गोळा भिजवावा. हे शंकरपाळे थोडे जाड व  मोठे लाटतात . तूप चांगले तापवून  जाडसर  व मोठे लाटून  तळून घ्यावे. एका पसरट तव्यामध्ये  साखर व पाव वाटी पाणी घालून  एकतारी पाक करावा . त्यात शंकरपाळे  सोडून  हलक्या हाताने  ढवळावे . सर्व  शंकरपाळ्यांना पाक लागून  सुकू लागला कि  आच बंद करावा . मोडणार नाहीत अशी काळजी  घेवून शंकरपाळे  प्लेटमध्ये  काढावे . खारट, गोड अशी शंकरपाळी खुसखुशीत  लागतात .

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS