BREAKING NEWS

< >

sweets recipes indian

 

तांदळाचीखीर : sweets recipes indian

साहित्य: १ वाटी लहान बासमती तांदूळ , १ लिटर दुध , पाऊन वाटी साखर, बदाम काप , वेलचीपूड केशर .

कृती: दुध उकळत ठेवून त्यात तांदूळ   घालावे. तांदूळ चांगले निथळून घ्यावे. ढवळत राहावे .दुध  आतून तांदूळ शिजले की साखर घालुन एक उकळी आणावी . उतरवून वेलची, केशर व बदाम काप घालावे. तांदूळ भिजवून त्याचा जाडसर रवा काढूनही खीर चांगली होते . हिं खीर मालपुआ  करून त्या सोबत चांगली लागते . तांदूळ साजूक तुपावर परतून दुधात घालावे. छान स्वाद येतो .

sweets recipes indian,sweets recipes indian,sweets recipes indian,sweets recipes indian,sweets recipes indian,sweets recipes indian,sweets recipes indian,sweets recipes indian,sweets recipes indian,

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS