बटाटे वडा : vada pav recipe in marathi
साहित्य :-
१) अर्धा किलो बटाटे , दोन मोठे कांदा
२) दोन चमचे आलं-लसूण बारीक वाटून
३) दोन चमचे मिरची बारीक वाटून
४) एक चमचा लाल तिखट
५) एक वाटी भिजवलेले जाड पोहे
६) दोन टेबलस्पून लिंबूरस
७) दहा ते बारा कढीपत्त्याची पानं
८) साखर , दोन चमचे तेल
९) फोडणीचं साहित्य
१०) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) दोन हरभरा डाळीचं ताजं पीठ
२) अर्धा वाटी हिरा बेसन
३) एक टेबलस्पून कॉर्न फ्लॉवर
४) चिमुटभर हळद , मीठ
५) भिजवायला कोमट पाणी .
कृती :-
१) बटाटे उकडून कुस्करून घ्या . कांदा बारीक चिरा . पोहे धुऊन निथळा . कढाईत दोन चमचे तेल टाका .
२) मोहरी , हिंग , हळद टाका . कढीपत्ता टाका . कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परत . नंतर वाटलेलं आलं-लसूण , मिरची टाका .
३) पोहे परता नंतर कुस्करलेला बटाटा परता . साखर , मीठ , लिंबूरस टाका . भाजी खमंग झाली की गैस बंद करा .
४) मिश्रण गार होऊ दया . डाळीच्या पिठात मीठ , हळद कॉर्न फ्लॉवर टाका , कोमट पाण्यानं भिजवा . फार घट्ट किंवा फार सैल नको .
५) आता वरील गार झालेल्या मिश्रणाचे चपटे गोल करा . पीठ बुडवून तळा . सोनेरी रंग येऊ दया . चटणीबरोबर खायला दया .
RELATED POSTS
dahi vada recipe in marathi
medu vada recipe in marathi
vada pav recipe in marathi
sabudana vada recipe in marathi
batata vada recipe in marathi