BREAKING NEWS

< >

veg biryani recipe marathi

 

साहित्य : veg biryani recipe marathi
बासमती तांदूळ , पाणी ,सगळा खडा मसाला,  गरम मसाला कांदा , काजू, शेंगदाणे , फ्लॉवरचे छोटे छोटे केलेले तुकडे , मटार, कापलेला बटाट्याच्या फोडी , चिरलेले गाजर, सिमला मिरचीचे चौकोनी तुकडे, टोमॅटो बारीक चिरलेला ,केशर चिमुटभर,  तमालपत्र , तेल गरजेनुसार , मीठ चवीप्रमाणे  , 


कृती :

आधी तांदूळ धुवून घ्या आणि ५-१० मिनिटे भिजू द्यावेत , त्यानंतर एक भांड्यात थोडेसे तेल टाकून ते गरम होऊ द्या थोडा वेळ. गरम झालेल्या तेलात खडा मसाला टाकून त्यात तांदूळ टाकून थोडा वेळ ठेवा आणि मग त्यात गरजेनुसार पाणी टाकून भात शिजवून घ्यावा .भात थोडा थंड करून मोकळा करून घ्या . 

दुसरीकडे कढईत तेल गरम करा. तेलात काजू आणि शेंगदाणे  टाळून घ्या , नंतर उभा चिरलेला कांदा थोडा तम्सार होई पर्यंत टाळून घ्या. 

त्यात गरम बिर्याणी मसाला टाका १-२ मिनिटे परतल्यावर हळद मीठ घाला.आणि टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परतून घ्या आता या मध्ये बटाटा ,फ्लॉवर, गाजर, मटार, सिमला मिरची टाकून त्यात गरजेनुसार पाणी टाका आणि वरून झाकण ठेऊन भाज्या शिजू द्या. 

रस्सा तयार झाला कि, वेगळ्या पातेल्यात आतून तुपाचा हात लावून घ्या. त्यात खाली भात टाकून वरून कोरडी भाजी टाका परत एक थर भाताचा टाकून थोडी ग्रेव्ही टाकून सजावट करण्यासाठी कोथिंबीर काकडी , केशर चा वापर करू शकतात .

 

Searches related to veg biryani recipe marathi,anda biryani recipe in marathi,veg biryani recipe sify,non veg biryani recipe in marathi,veg hyderabadi biryani recipe in marathi,veg biryani recipe in marathi language,recipe for veg biryani in hindi.veg hyderabadi biryani recipe by tarla dalal.recipe of veg biryani in hindi language.veg biryani recipe marathi.veg biryani recipe marathi.veg biryani recipe marathi.veg biryani recipe marathi.veg biryani recipe marathi.

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS