veg breakfast recipes indian
इन्स्टट पोहे
साहित्य :-
१) दोन वाट्या जाड पोहे
२) एक वाटी कांदा बारीक चिरून
३) तीन-चार हिरव्या मिरच्या
४) आठ-दहा कढीलिंबाची पान
५) एक चमचा लिंबाचा रस
६) चवीला एक मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे
७) मीठ , साखर , तीन मोठे चमचे तेल
८) फोडणीसाठी मोहरी , हिंग , हळद .
कृती :-
१) फोडणीसाठी तेल गरम सरून त्यात मिरच्यांचे तुकडे , कढीलिंबाची पान , शेंगदाणे घालून परतून घ्यावे .
२) त्यावर कांदा घालून परतावा . लिंबाचा रस घालून कांदा लालसर होईपर्यंत परतावा .
३) पोहे , मीठ , साखर घालून परतून गार झाल्यावर डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे .
४) पोहे करायच्या वेळी एक वाटी मिश्रणाला अर्धी वाटी पाणी घालून पाच मिनिटं भिजू द्याव .
५) मग मायक्रोवेव्हमध्ये किंवा बाहेर एक वाफ आणावी . दोन प्लेट पोहे होतात .
veg breakfast recipes indian sanjeev kapoor
north indian breakfast recipes vegetarian
instant breakfast recipes indian vegetarian
healthy breakfast recipes indian
quick breakfast indian recipes
fast indian breakfast recipes
north indian breakfast recipes
easy indian breakfast recipes for kids
RELATED POSTS
marathi recipes for breakfast
breakfast recipes in marathi
recipes for breakfast
indian breakfast recipes
breakfast recipes
south indian breakfast recipes
maharashtrian breakfast recipes in marathi
breakfast recipes indian
indian recipes for breakfast
healthy breakfast recipes