veg food recipes
दिंडे (मुगाच्या डाळीची )
साहित्य:
१) १ वाटी मुगाची डाळ ,
२) पावून वाटी साखर, जायफळ पूड , केशरी रंग ,
३) मैदा १ वाटी , १ टेबलस्पून कडकडीत तेल (थोडे जास्त ),
४) मीठ , दुध.
कृती:
१) मैद्यात मुटका वेळेपर्यंत मोहन व मीठ घालून दुधाने मैदा घट्ट भिजवावा .
२) मुगाची डाळ शिजवून सारखी घालून घट्ट पुरण भिजवून त्यात जायफळ पूड , केशरी रंग घालावा.
३) गार झाले की दिंडे करावेत .
४) हरभऱ्याची डाळ , गुळ न चालणाऱ्यासाठी मुग व साखर वापरून दिंडे करता येतात.
RELATED POSTS
marathi food recipes
marathi food recipes in marathi
marathi food recipe
food recipes in marathi
food recipes
fast food recipes
punjabi food recipes
food recipe
veg food recipes
kerala food recipes