BREAKING NEWS

< >

zenda marathi movie

 

झेंडा zenda marathi movie

चित्रपटाचे कथानक महाराष्ट्रातील आघाडीच्या राजकीय घराण्यात व्यक्तिगत राजकीय महत्वाकांक्षेपोटी पडलेल्या फुटीचे चित्रण ह्या चित्रपटात दाखविण्यात आले आहे . प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपट वेगळ्या कारणांसाठीच चर्चेत राहिला आहे . दोन राजकारण्यांच्या भांडणात सामान्य कार्यकर्त्यांची होणारी ससेहोलपट आणि गरज संपल्यावर त्यांना वाऱ्यावर सोडण्याची वृत्ती चित्रपटात अधोरेखित केली आहे.
   

           अवधूत गुप्ते आणि अतुल कांबळे यांची निर्मिती असलेल्या ह्या चित्रपटाचे अवधूत गुप्तेच दिग्दर्शक आणि संगीतकारही आहेत. चित्रपटात संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर, सचित पाटील, सुनील तावडे, पुष्कर श्रोत्री यांच्या मुख्य भूमिका आहेत.     

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS