BREAKING NEWS

< >

zunka recipe in marathi

 

zunka recipe in marathi

 

झुणका

 

साहित्य:-

डाळीचे पीठ वाटीभर, लाल तिखट ४ चमचे,तेल १ डावभर,कांदा १,कोथींबीर.हिरव्या मिरच्या २-३,लसूण पाकळ्या ३-४,सुके खोबरे मूठभर ,मीठ चवीनुसार.

पूर्वतयारी:-

१ वाटी पाण्यात १ वाटीभर डाळीचे पीठ कालवावे.कांदा,हिरव्या मिरच्या चिरून घ्याव्या. कोथींबीर चिरून घ्यावी.

कृती:-

लोखंडी कढईत १ डावभर तेलाची खंमग फोडणी करावी.त्यात हिरव्या मिरच्या, लसूण, कांदा घालून परतावे.कांदा खंमग झाला की लाल तिखट घालून लगेच पाण्यात कालवलेले पीठ व मीठ घालावे व उलथण्याने वळावे. लगेच घट्ट होईल.मंद गॅसवर २ वाफा द्याव्यात व सुके खोबरे, कोथींबीर घालून झुणका उतरवावा.

टीप:-

झुणका वडया पडण्याइतका घट्ट व झणझणीत हवा.भाकरीबरोबर छान लागतो. प्रवासात न्यायला उत्तम. झटझट होतो व टिकतो. जास्त टिकायला हवा असेल तर फोडणीत नुसते लसूण मिरची घालावी. कांदा घालू नये.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

zunka recipe in marathizunka recipe in marathizunka recipe in marathizunka recipe in marathizunka recipe in marathizunka recipe in marathizunka recipe in marathizunka recipe in marathizunka recipe in marathizunka recipe in marathizunka recipe in marathizunka recipe in marathizunka recipe in marathizunka recipe in marathizunka recipe in marathizunka recipe in marathizunka recipe in marathizunka recipe in marathi

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS