BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

नोटा रद्दच्या निर्णयामुळे काय फायदा झाला, अखिलेश यांचा पंतप्रधानांना सवाल

NEXT ARTICLE

शंकराच्या ११२ फूट उंचीच्या मूर्तीचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण

मणिपूरमध्ये ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

Published: 2017-02-25 06:59 PM IST

 

नवी दिल्ली, मणिपूरमध्ये  ५.२ रिश्टर स्केल एवढ्या क्षमतेचा भूकंपाचा धक्का जाणवला.  रात्री १०.३३ च्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला असून दिल्ली आणि उत्तर भारतासह इतर भागातही धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधील रुद्रप्रयागजवळ जमिनीखाली ३३ किलोमीटरवर असल्याची माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान विभागाचे प्रमुख जेएल गौतम यांनी दिली.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS