BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

मणिपूरमध्ये ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

शंकराच्या ११२ फूट उंचीच्या मूर्तीचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण

Published: 2017-02-25 07:53 PM IST

 

कोईम्बतूर, महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोईम्बतूरमधील ईशा योग केंद्रात ११२ फूट उंचीच्या शंकराच्या मूर्तीचे अनावरण केले. ही मूर्ती सद्रगुरु जग्गी वासुदेव यांनी स्टीलच्या तुकड्यांपासून तयार केले आहे. शंकराबरोबर तीळ, हळद, भस्म, वाळू आणि माती याच्यापासून नंदीचीही मूर्ती  तयार करण्यात आली  आहे. या सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी येथील जनतेला संबोधित केले.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS