BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

पुण्यात २ ते ५ मार्च दरम्यान भीमथडी जत्रा

Best funny corona virus jokes marathi

Published: 2020-03-14 01:45 PM IST

 

जगात कुठे काहीही होऊ द्या , जोक बनविणारे सर्वात पुढे असतात हे मात्र अगदी सत्य आहे , चीन मध्ये थैमान घालणार्या कोरोना व्हायरस वर नवीन जोक्स सुरु झाले आहेत , त्यातले काही तुमच्यासाठी

 

तो देवळात गेला.
गुरूजी, करोनाची खूप भीती वाटतेय.
गुरुजी :   भिऊ नकोस, हात पुढे कर आणि हे घे!
तो:   गुरूजी तीर्थ पिऊन कसंतरीच होतय.
गुरुजी:   प्यायलास कि काय बावळटा सॅनीटायझर होतं ते !

STAY IN TOUCH!

LATEST NEWS