BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

झटपट उत्तप्पा

NEXT ARTICLE

इन्स्टट फ्रोजन साबुदाणा खिचडी

इन्स्टट पोहे

Published: 2015-01-13 12:10:34 IST

 

साहित्य :-

  1. दोन वाट्या जाड पोहे
  2. एक वाटी कांदा बारीक चिरून
  3. तीन-चार हिरव्या मिरच्या
  4. आठ-दहा कढीलिंबाची पान
  5. एक चमचा लिंबाचा रस
  6. चवीला एक मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे
  7. मीठ , साखर , तीन मोठे चमचे तेल
  8. फोडणीसाठी मोहरी , हिंग , हळद .

कृती :-
१) फोडणीसाठी तेल गरम सरून त्यात मिरच्यांचे तुकडे , कढीलिंबाची पान , शेंगदाणे घालून परतून घ्यावे .
२) त्यावर कांदा घालून परतावा .  लिंबाचा रस घालून कांदा लालसर होईपर्यंत परतावा .  
३) पोहे , मीठ , साखर घालून परतून गार झाल्यावर डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे .
४) पोहे करायच्या वेळी एक वाटी मिश्रणाला अर्धी वाटी पाणी घालून पाच मिनिटं भिजू द्याव .
५) मग मायक्रोवेव्हमध्ये किंवा बाहेर एक वाफ आणावी . दोन प्लेट पोहे होतात.

 

STAY IN TOUCH!

LATEST NEWS