BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

वरी तांदुळाची खिचडी

NEXT ARTICLE

गोड दलिया

दलिया खिचडी

Published: 2015-01-13 12:31:58 IST

 

साहित्य :-

  1. एक वाटी दालीयाचा रवा शिरवून
  2. अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
  3. तीन-चार हिरव्या मिरच्या
  4. एक मोठा चमचा साजूक तूप
  5. एक चमचा जिरं
  6. उकडलेल्या बटाटयाच्या फोडी एक वाटी
  7. मिठ , साखर , अर्धा कप दुध .

कृती :-

  1. तुपाची जिरं-मिरच्या घालून फोडणी करावी .  बटाटयाच्या फोडी घालून परताव्या .
  2. शिजवलेल्या दालीयात मीठ , साखर , शेंगदाण्याचा कूट घालून कालवाव .
  3. हे मिश्रण बटाट्यात घालून ढवळावं .  दुध घालून एक वाफ आणावी .  ( एकदा दलिया शिजवलेला असला की बाकीची कृती मायक्रोवेव्हमध्येही करता येईल . )

 

STAY IN TOUCH!

LATEST NEWS