BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

लालकिल्ला

NEXT ARTICLE

अंदमान आणि निकोबार

वैशाली

Published: 2015-01-13 14:28:49 IST

 

वैशाली हे बिहार राज्यात असून पटनापासून 56 किमी अंतरावर आहे .तसेच मुझफ्फर पासून 36 किमी अंतरावर आहे . वैशाली हे स्थळ  गंडक नदीच्या काठावर वसलेले  असून सध्या हे छोटेसे खेडेगाव असे ठरले आहे . ह्या स्थळाच्या ऐतिहासिक गोष्टी फार जुन्या आहेत .

               गेल्या 6 व्या शतकात  लोकशाही  राज्य होते .येथे बुद्धांनी अनेक वेळा  भेट देऊन प्रवचने दिली .त्यापैकी त्यांचे शेवटचे प्रवचन ठिकाण हे ''कोलहुआ' येथे झाले . तसेच जैन धर्मीय महावीर यांचा जन्म देखील  येतेच इ.स. पूर्वी 599 साली झाला त्याचप्रमाणे अशोकाने स्थापित केलेल्या चारमुखी सिंह असलेले चार अशोक स्तंभ उभारले होते त्यापैकी एक हा इ.स. पूर्व 363 मध्ये येथे स्थापन केला . त्याचप्रमाणे वैशाली  म्युझियम, बुद्धस्तूप,चारमुखीअसलेले महादेव मंदीर इ मुख पर्यटन स्थळ देखील आहेत . वैशाली हे हाजीपुर  पासून 35 किमी अंतरावरच आहे .

मार्ग : - हवाई मार्गे : सर्वात जवळचे विमानतळ पटना येथे  (70 कि.मी.) अंतरावर आहे.
रेल्वे : हाजीपूर रेल्वे स्टेशन पासून पूर्व उत्तरेल 35 किमी आणि मुझफ्फरपूर रेल्वे स्टेशन 40 किमी अंतरावर आहे .
रोड :  पटना पासून  56 कि.मी., मुझफ्फरपूर पासून 36 कि.मी. आणि हाजीपुर पासून 35 किमी अंतरावर आहे .

RELATED POSTS

थेऊर

03-02-2015

STAY IN TOUCH!

LATEST NEWS