BREAKING NEWS

< >
NEXT ARTICLE

गुणकारी फळ मोसंबी

तुळशीचे महत्त्व

Published: 2015-01-27 07:10:23 IST

 

तुळस म्हणजे पवित्र आणि आयुर्वेदिक वनस्पती आहे रानातली हि तुळस परंतु तिच्या गुणांमुळेच तिला अंगणात जागा दिली जाते . आपल्या देशात तुळशीला एवढे महत्त्व आहे  कि ज्याच्या मुळे रोज तुळशीला पाणी घालणे ,पूजा करणे,प्रदक्षिणा घालणे अशा प्रकारे  स्त्रिया रोजच तिची उपासना करतात . तसेच पुराणात देखील बराचसा उल्लेख केला आहे .

                                                                      आयुर्वेदात तुळशीला फारच महत्त्वाचे स्थान आहे  जसे अनशेपोटी तुळशीची  २-३ पणे खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते ,शक्ती वृद्धिंगत होते ..दम ,खोकला ,कफ यासाठी तुळशीचा काढा घेतात . तुळशीची पाने हि सर्वात नैसर्गिक व उत्तम औषध आहे व त्यासारखे दुसरे औषध नाही. कित्येक मोठ्या आजारांवरदेखील तुळशीपासून तयार केलेले औषध दिले जाते .

STAY IN TOUCH!

LATEST NEWS