BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

सज्जनगड

NEXT ARTICLE

किल्ले राजगड

शिवनेरी

Published: 2015-02-18 08:03:30 IST

 

शिवनेरी- हे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान  पुण्यापासून १३ किमी  अंतरावर नारायणगावपासून १९  किमी   अंतरावर व जुन्नरपासून  जवळच हा किल्ला आहे.खाली लेणी व  वर किल्ला  अशी रचना आहे .सातवाहन काळापासून असलेल्या या गडाच्या  लेण्याच्या  परिसरांत दुसऱ्या शतकांतील सुमारे ५०  बौद्धलेणी आहेत. त्यातील गुहा क्र.४४ पाहण्यासारखी आहे .

                                                                                                          शिवाजी महाराजांचा जन्म येथे झाला .किल्ल्यावर शिवाजी महाराज व जिजाबाई यांचे पुतळे आहेत . हल्ली सरकारतर्फे दरवर्षी  शिवजन्मोत्सव येथे साजरा होतो .गडावर अंबरखाना,गंगा जमना  नावाची  पाण्याची टाकी  व शिवाई मंदिर आहे .

STAY IN TOUCH!

LATEST NEWS