BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

मेदुवडा सांबर

NEXT ARTICLE

इंद्रधनुषी सेलेड्स

स्वीट कोर्ण सूप

Published: 2015-02-27 10:39:22 IST

 

साहित्य:
१) १ टीन स्वीट कोर्ण,
२) २ मोठे चमचे कोर्णफ्लोर ,
३) २ मोठे चमचे लोणी,
४) १/२ चमचा अजिनोमोटो पावडर ,
५) १/२ कप पता कोबी,
६) १ गाजर,
७) १ कांदा,
८) २ चीज क्यूब.

कृती:
१) कोबी,कांदा,गाजर बारीक चिरून घ्या,१/२ कप  पाण्यात कोर्णफ्लोर टाका.
२) एका भांड्यात टीनमधील स्वीट कोर्ण कोर्णफ्लोवर  व ६ कप पाणी टाकून ग्यासवर ठेवा.
३) उकळी आल्यावर लोणी अजिनोमोटो पावडर टाकून १० मिनिटे शिजवा,कांदा ,गाजर व कोबी टाकून ५ मिनिटे शिजवा ग्यास बंद करून किसलेले चीज टाका.गरम गरम वाढा.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS