BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

स्वीट कोर्ण सूप

इंद्रधनुषी सेलेड्स

Published: 2015-03-01 08:08:01 IST

 

साहित्य :
१) ४ काकडी,
२) २ बीट,
३) ४ गाजर,
४) ४ मुळा,
५) २ टोमेटो,
६) २ लिंबू,
७) ७-८ सेलेड्सची पाने,
८) ४ हिरवी मिरची,
९) १ लहान चमचा मीठ,
१०) १/२ लहान चमचा मिरी पावडर,
११) १ लहान चमचा चाट मसाला.

कृती:
१) बीट,२ मुळा गाजर किसून घ्या.
२) काकडी,लिंबू,टोमेटो गोल चिरून घ्या.
३) आता उरलेले २ मुळा व गाजर लांब चिरून घ्या.
४) एका डिशमध्ये सेलेड्सची पाने सजवा,मधोमध किसलेला मुळा गाजर व बीट ठेवा.वरून मीठ मिरची चाट मसाला टाकून सेलेड्स तयार.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS