BREAKING NEWS

< >

paneer tikka masala recipe in marathi

 

Paneer tikka masala recipe in marathi

पनीर टिक्का  मसाला  पाककृती मराठी मध्ये 
 
साहित्य:
३ ते ४ स्क्यूअर्स (लोखंडी सळइ)
३ ते ४ लहान हिरवा भोपळी मिरच्या 
३ ते ४ छोटे कांदे
८ ते १० छोटे लाल टोमॅटो (चेरी टोमॅटो)
२०० ग्राम पनीर
२ टेस्पून तेल
धणेपूड
जिरेपूड
लाल तिखट
घट्ट दही
१ टेस्पून कॉर्नस्टार्च
१/४ टिस्पून हळद
१ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून आलेलसूण पेस्ट
१ टिस्पून धणेजिरेपूड
चवीनुसार मीठ 


कृती:

१) मॅरीनेशनसाठीचे सर्व साहित्य एकत्र करून त्यात पनीरचे दिड इंचाचे तुकडे करून १५ ते २० मिनीटे मॅरीनेट करून ठेवा.
२) भोपळी मिरच्यांचे अंदाजे १ इंचाचे चौकोनी तुकडे करावे. कांदेची साले काढून अर्धे करून घ्यावेत.
४) भाज्या चिरून झाल्या कि स्क्युअरमध्ये प्रथम एक टोमॅटो ओवून घ्या. नंतर २ तुकडे भाज्या आणि १ तुकडा पनीर असे ओवून सर्वात शेवटी परत टोमॅटो ओवावा.
४) असे सर्व स्क्युअर्स तयार करून घ्या. 
५) ओव्हन ब्रोईलवर २ ते ३ मिनीटे प्रिहीट करा.
६)  तोपर्यंत  भाज्यांना तेल +मसाला मिश्रणाचे ब्रशिंग करावे. २ टेस्पून तेल, धणेपूड,  जिरेपूड, लाल तिखट, चिमूटभर मिठ एकत्र करून भाज्यांना अलगद हाताने किंवा पेस्ट्री ब्रशने लावावे.
६) तयार स्क्युअर्स ओव्हनसेफ प्लेटला तेल लावून त्यावर ठेवावे आणि साधारण २ ते ४ मिनीटे बेक करावे.
७) पनीर आणि भाज्या थोड्या ब्राऊन झाल्या कि ओव्हन बंद करून लगेच बाहेर काढाव्यात.
८) स्क्युअर्स वरील भाज्या आणि पनीर हलक्या हाताने प्लेटमध्ये काढाव्यात .
 
पनीर टिक्का तुमच्यासाठी रेडी आहे .

Paneer tikka masala recipe in marathi

paneer butter masala recipe in marathi

paneer tikka masala recipe by sanjeev kapoor

paneer tikka masala recipe in hindi

best paneer butter masala recipe

paneer butter masala

how to make paneer masala

how to prepare paneer masala

how to make paneer curry

paneer tikka masala recipe in marathi

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS