BREAKING NEWS

< >

jalebi recipe in marathi

 

जिलबी : jalebi recipe in marathi

साहित्य: सव्वा दोन वाट्या बारीक रवा, १ वाटी मैदा  दीड टेबलस्पून डाळीचे पीठ , अर्धा वाटी दही किंवा ताक , कोमात पाणी . ५ टेस्पून मिहानासाठी  तेल,केशरी रंग , ५ वाटी साखर ,अडीच वाटी पाणी , दीड टेस्पून लिंबू रस , तळण्यासाठी रिफाइन ओईल,डालडा किंवा साजूक तूप .

 

कृती: रात्री रवा , मैदा  डाळीचे पीठ , दही किंवा ताक , कोमात पाणी वापरून भाज्यांच्या पिठाप्रमाणे भिजवावे . सकाळी पाकसाठी साखर पाण्याच्या  एक तारी  पाक करून त्यात लिंबू रस घालावा.
जलेबी उथळ कढईत  किंवा परातीत तळावे. जलेबी करताना  पिठात मोहन  विरघळून मोहन घालावा  भरपूर ठेसावे. जलेबी मोल्ड /करवंटी  तिरपी  घालून जालेब्या  तुपात घालाव्या . हलवाई लोखंडी सळ्यांनी  उलथून  पाकात टाकतात . पाक व्यवस्थित आत शिरेल याची काळजी घ्यावी  .

 jalebi recipe in marathi, jalebi recipe in marathi, jalebi recipe in marathi, jalebi recipe in marathi, jalebi recipe in marathi, jalebi recipe in marathi, jalebi recipe in marathi, jalebi recipe in marathi, jalebi recipe in marathi jalebi recipe in marathi jalebi recipe in marathi jalebi recipe in marathi

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS