BREAKING NEWS

< >

marathi dal recipe

 

डाळ वांगं : unique marathi dal recipe

 

साहित्य :-

१)      छोटी वांगी पाव किलो

२)      तूर डाळ एक वाटी

३)      टोमाटो एक , सुक्या लाल मिरच्या चार-पाच ,

४)      गरम मसाला दोन चमचे

५)      कोथिबीर , तेल पाव वाटी

६)      फोडणीचं साहित्य , मीठ .

कृती :-

१)      वांगी धुवून मसाला वांगी करतो त्याप्रमाणे देठासकट ठेवून त्याच्या गोलाकार   भागावर + असा छेद घ्यावा . 

२)      तुरीची डाळ अर्धा तास आधी भिजवून ठेवावी व निथळून घ्यावी .  भांड्यात तेल गरम करून मेथीची फोडणी करावी . 

३)      त्यात तुरीची डाळ घालावी .  डाळ चांगली परतल्यावर त्यात गरम मसाला व टोमाटोच्या बारीक फोडी घालाव्यात .  चवीपुरतं मीठ घालावं .

४)      तुरीची डाळ अर्धवट शिजल्यावर त्यात वांगी घालावी .  डाळ अशा पद्धतीनं शिजू द्यावी की डाळीचा दाणा सुटा राहील आणि वरण घट्टसर होणार नाही .

५)      डाळींब्या वरण म्हणतात त्याप्रमाणे डाळ असली पाहिजे .  वांगी डाळीच्या स्वादानं वाफेवर शिजतात .

६)      डाळ वांगं शिजल्यावर ते वाढण्याआधी त्यावर सुक्या लाल मिरच्यांचा तडका घालावा व कोथिंबीर पेरावी . 

marathi dal recipe,marathi dal recipe,marathi dal recipe,marathi dal recipe,marathi dal recipemarathi dal recipe,marathi dal recipe,marathi dal recipe,

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS