BREAKING NEWS

< >

ice cream recipes in marathi

 

ice cream recipe in marathi

 

साहित्य : 2 लीटर दूध, 1/2 साखर, 4 मोठे चमचे कस्टर्ड पावडर, 2 मोठे चमचे कोको पावडर, 2 कप गाजर रस. 

कृती : एका भांड्यात दुधाला उकळत ठेवावे. त्यात साखर टाकून 10 मिनिट अजून उकळावे. नंतर दुधाला खाली उतरवून 3 भागात वेग वेगळे करावे. पहिल्या भागात कस्टर्ड पावडर मिसळून फ्रीजमध्ये ठेवावे. अर्धा तासानंतर ते थोडं जमण्यात येईल तेव्हा, दुसऱ्या भागात गाजराचा रस मिसळून ते मिश्रण कस्टर्डच्या वर घालून परत जमण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. अर्धा तासानंतर ते मिश्रण बाहेर काढून ठेवावे, उरलेल्या भागात कोको पावडर टाकून ते मिश्रणावर टाकावे आणि सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. जेव्हा आइसक्रीम पूर्णपणे जमेल तेव्हा बाहेर काढून त्याचे चौकोनी काप करून रंगीबेरंगी आइसक्रीम सर्व्ह करा.

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS