BREAKING NEWS

< >

thalipeeth recipe in marathi

 

thalipeeth recipe in marathi

 

शिळ्या पोळ्यांचे थालीपीठ .

 
साहित्य : 
शिळ्या पोळ्याचा चुरा  (जास्तीत जास्त १ दिवसापुर्वीची ) , कांदा , गाजराचा कीस , किसलेला कोबी , बेसन , हळद , कोथिंबीर , मीठ , धने , जिरे , आले लसून पेस्ट , लिंबाचा रस आणि लाल तिखट .  
 
कृती : 
१) सुरुवातीला शिळ्या पोळ्यांचा चुरा करा.
२) नंतर त्यामध्ये २ चमचे बेसन , २ चमचे गाजराचा कीस , २ चमचे कोबीचा कीस , कोथिंबीर , लाल तिखट , हळद , धने , आले लसून पेस्ट , लिंबाचा रस आणि जिरे टाकून मिश्रण एकजीव करावे . 
३) ह्या मिश्रांचे थालीपीठ थापून तेल टाकून खरपूस बाजून घ्या .
 
थालीपीठ तयार !!
 
thalipeeth recipe in marathi
thalipeeth recipe in marathi
thalipeeth recipe in marathi
thalipeeth recipe in marathi
 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS