BREAKING NEWS

< >

janam kundali marathi

 

जन्मकुंडली म्हणजे काय?

खूप लोकांना हा प्रश्न पडतो कि जन्मकुंडली म्हणजे काय? तर चला थोडक्यात जाणून घेऊया कि जन्मकुंडली काय असते ते . तुमच्या जन्मवेळी तुमच्या जन्मस्थळावरून दिसलेली ग्रह-राशींची स्थिती दाखवणारा सांकेतिक पद्धतीचा आराखडा म्हणजे तुमची जन्मकुंडली.

कुंडलीत जे आकडे असतात ते राशींचे अनुक्रमांक दाखवणारे आकडे असतात. स्थानांचे म्हणजे घरांचे अनुक्रमांक तिच्यात लिहीत नाहीत. आपल्याकडे ती चौकटीत मांडलेली असते.  कुंडली ही खगोलशास्त्रावर आधारलेली असते पण तिच्यावरुन भाकीत सांगणे हा फलज्योतिषाचा भाग आहे

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS