BREAKING NEWS

< >

marathi rashi bhavishya May 2014

 

राशी भविष्य मे २०१४

 

मेष: कामाची अधिकता  पहिल्यापेक्षा  जास्त त्यामुळे मनावर तन . नवीन  प्रतिबद्धता तसेच नवी नोकरी लागेल . अध्ययन , शोध , उच्च शिक्षा  या कडे  आवड राहील . सुरवात करणे आवश्यक . चेतनेच्या उंच  धरातलावर असाल . अचानक  धन-लाभ संभवतो . वारस हक्काने  मिळकतीची शक्यता . विजयी होण्याची  संभावना . परिजन  जीवनसाथी यांच्या समस्येवर  लक्ष द्यावे लागेल.

 

वृषभ: यथार्थाशी संबंध राहील . नवीन परियोजना . उद्यम फायदा होईल . या महिन्यात  महत्त्वपूर्ण सुधारणा  चालू राहतील . पारिवारिक जीवन  बेहत्तर राहील. कामधंद्याबरोबर  मौज-मस्तीची संभावना . मनोरंजक पार्टी, सामाजिक व्यवहारात  मेलजोळ वाढेल . वृध्द , गरीब , रुग्ण , असहाय लोकांची मदत कराल.

 

मिथुन:  आत्मविश्वासपूर्वक  पावले पुढे टाकाल. परिवार आणि बालगोपालासोबत चांगला वेळ जाईल .आपण एकाकी असला तर प्रेमालाप संभव. रोमांचक प्रसंगात बह्ग घ्याल. सन्मान प्राप्त होईल . पुरस्कृत झाल्याने प्रतिष्ठा वाढेल . प्रशंसा , पदोन्नती , भत्ता आणि  व्यक्तिगत  लाभाचा योग . कार्यक्षेत्रातील  योजना करिता  स्थिती अनुकूल .

 

कर्क: या वेळी आपणास अनेक आव्हानास तोंड द्यावे लागेल . यात्रा , संबंध,गठबंधन , उच्च शिक्षा , शोध, हुन्नर ,धर्म, अध्यात्म आणि आस्था  या संबंधित  ती आव्हाने असू शकतात . उपलब्धी आणि संभावना यांचा विस्तार होईल . दूरच्या व्यक्तीशी  संपर्क वाढेल . परिजनाबरोबर सुटीचा आनंद घ्याल .व्यवसाय अथवा  मनोरंजन  या संबंधात  यात्रा संभव.

 

सिंह: सुख, समृद्धीशी  संबंधित एक चांगला प्रसंग आकार घेत आहे . आपण व्यस्त राहाल . प्रगती कराल . फक्त घर नव्हे  तर जीवनाच्या  आकृतीला  सुद्धा सुंदर बनवलं . नवीन चंद्रमा  आपणा साठी चैन , विलासपुर्ण राहणी आणि अनेकानेक  सुविधा घेऊन येईल.

 

कन्या: सर्व्क्षेत्रात सक्रीय असाल . संपत्ती संबंधी बाबतीत  सावध राहा . नवीन निवेष करण्यापूर्वी  अनुसंधान व अभ्यास करा . लबाडी नसली तरीही  ईर्षा, द्वेष पदरात पडू शकतो . जो विचार मनात येईल तोच विचार अमलात आणा.आसपासचे वातावरण शांतीपूर्ण राहील . समंजसपणाचा अनुभव होईल .

 

तुला: भरपूर पैसा  व उत्तम साथीदार यामुळे जीवनात आनंदी-आनंद राहील. जुन्या ओळखीला  नव्याने चालना मिळेल . तसेच नवीन संबंध जुळतील . आराम शांती आणि मन:शांती  तसेच मौज-मजेखातर  यात्रा संभवते . परंतु काही  चुकल्यासारखे वाटते . आवश्यकतेपेक्षा जास्त आत्माभिव्यक्ती दाखवू नका . भवनांना दाबून ठेय नका . कठीण प्रसंग उभा राहू शकतो.

 

वृश्चिक: हा महिना आपणास चांगला जाईल . आपसातले संबंध  उत्तेजनापूर्ण असतील. प्रेमाचा वर्षाव होईल . मित्र मंडळीसह  मौज मजा  कराल. आपणात सुधारात्मक  फरक येईल . प्रिय व्यक्ती  धंद्या-संबंधित  नव्या योजना  अमलात आणाल. इनाम, लॉटरी,प्रेस या तर्फे  अचानक धन प्राप्त  होण्याची संभावना . उन्नती होईल . उच्च विचारामुळे सन्मान मिळेल .

 

धनु: मुलाबाळांकडे लक्ष राहील . मनोरंजनाकरिता वेळ काढाल . फंड तथा  आर्थिक बाबी  सहज निकालात निघतील . चंद्रमा आपल्या  राशीत आहे . पुढे येणाऱ्या  घटनांचे पूर्वानुमान होईल . फायदा मिळेल  सहज प्रवास होईल . मनातील इच्छा पूर्ण होतील . इच्छित ध्येय प्राप्त होईल . शक्ती व संसाधनात वाढ होईल . घर -परिवाराकडे लक्ष राहील . खरेदी करावी लागेल.

 

मकर: घरगुती जीवनात  सौहाद्र वाढेल . जीवनात एक वेगळ्या प्रकारचे परिवर्तन संभवते . प्रत्येक कार्य योग्य रीतीने कराल . आपले संबंध घर-परिवार  ओलांडून दूर दूर पर्यंत वाढतील . समुद्र पार विदेशा पर्यंत  संबंध वाढतील . काह्र्चिक प्रवास वाढेल . नेतृत्व क्षमता दाखविण्यास  योग्य काळ . कार्य कुशलतेने  सर्वांना आकर्षित कराल . शांती व सुरक्षितता वाटेल.

 

कुंभ: या महीण्यात जीवन प्रवाह अडकलेल्या  पाण्यासारखा वाटेल .पैशाचा प्रवाह कमी होईल . परंतु अडचण होणार नाही . या महिन्यात मनोरंजनाचा दौरा  कायम राहील . प्रेमालापाचा योग आहे . मुलापासून खरे सुख मिळेल . आपली प्रतिभा  व उत्साह  पाहून  अनेकास इर्षा वाटेल . या महिन्यात कठीण प्रतीस्पर्धी  करावी लागेल . घर सोडून दूर जावे लागेल .प्रतीस्पर्धी वाढतील .

 

मीन: या अवधीत अनेक प्रकारच्या  लाभदायक  योजनांची सुरवात होईल . कामे होत राहतील . घाई राहील . व्यस्तता वाढेल . श्रेष्ठ लोकांत  ओळखी होतील . महिन्याच्या मध्य समयी  काही निराशा होऊ शकते . पारिवारिक खर्च  वाढेल . काही चूक झाल्याने परीवारची  प्रतिष्ठा कमी होईल . सावध राहावे , दाम्पत्य  संबंधात  अवरोध  संभव. मालमत्ता प्रॉपटी या बाबतीत  प्रगती होईल .   

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS