BREAKING NEWS

< >

simple cooking recipes

 

शिरा : simple cooking recipes : God Shira 

साहित्य: १ वाटी जाड रवा , पाऊन वाटी  तूप , १ वाटी साखर , १वाटी दुध, सव्वा वाटी पाणी , वेलचीपूड, बेदाणे बदाम काप आवडीनुसार .

कृती: कढईत  रवा घालून मंद आचेवर परतावे . पाच मिनिटाने तूप  सर्व बाजूने सोडून रवा सारखा हलवत  भाजावा. दुसरीकडे दुध  व की  झाकण काढून साखर घालावी .परत झाकण घालून वाफ पाणी एकत्रं करून  उकळून रव्यात  हळूहळू घालावे . झाकण ठेवून  ५-७  मिनिटे वाफा येवू द्याव्यात . रव्याला वाफ आली आणावी . बेदाणे, वेलचीपूड घालून  वाढावी . शिरा करताना  रवा छान खरपूस भाजला पाहिजे .काहींना पांढरट  शिरा आवडतो . पण तो मोकळा होत नाही चिकट होतो . विविध  फळे वापरून  शिरा छान होतो .  रवा खूप खमंग भाजू नये . साखरेऐवजी  गुळ घालूनही  शिरा चांगला होतो .

 

simple cooking recipes,simple cooking recipes,simple cooking recipes,simple cooking recipes,simple cooking recipes,simple cooking recipes,simple cooking recipes,simple cooking recipes,simple cooking recipes

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS