BREAKING NEWS

< >

maharashtrian recipies

 

कांदे पोहे : maharashtrian recipies

 

साहित्य :-

१)      पाव किलो पातळ पोहे

२)      चार-पाच हिरव्या मिरच्या

३)      दोन मोठे कांदे , अर्धा लिंबू

४)      अर्धी मुठ शेंगदाणे

५)      दहा-बारा कढीलिंबाची पानं

६)      एक पळी तेल , फोडणीचं साहित्य

७)      चवीनुसार मीठ-साखर

८)      ओलं खोबरं एक वाटी

९)      मुठभर चिरलेली कोथिंबीर . 

कृती :-

१)      मोहरी , हळद , कढीलिंबाची पानं घालून तेलाची फोडणी करावी . 

२)      मग यात शेंगदाणे , मिरच्यांचे तुकडे , चिरलेला कांदा घालवा व कांदा    शिजेपर्यंत दोन मिनिटं परतून घ्यावा . 

३)      मग पोहे घेऊन त्यावर मीठ-साखर , लिंबाचा रस घालावा .  वरून फोडणी    घालून पोहे कालवून घ्यावेत .  नंतर खोबरं-कोथिंबीर घालून परत हलक्या  हातांनी कळवावेत . 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS