recipe maharashtrian dishes
झटपट पुरणपोळी
साहित्य:
१) १ वाटी डाळीचे पीठ ,
२) १ वाटी गुळ किंवा साखर,
३) २ वाट्या कणिक मैद्याच्या चाळणीने चाळून ,
४) तेल, वेलची-जायफळ पूड , १ वाटी पाणी .
कृती:
१) पाणी उकळत ठेवावे. दुसरीकडे दोन टेबलस्पून तेलात डाळीचे पीठ खमंग भाजावे.
२) त्यात पाणी घालून मंद आचेवर ढवळून गुळ किंवा साखर घालावी .
३) चांगले हलवून झाकण ठेवून एक वाफ येवू द्यावी .
४) खाली उतरवून जायफळ , वेलची पूड घालावी . कणिक तेल , मीठ घालून भिजवावी .
५) थंड झालेल्या बेसनाला मळून त्याचप्रमाणे कणिक सैल - घट्ट भिजवावी .
६) तेल लावून चांगली मळून घ्यावी . नेहमीप्रमाणे या पोळ्या झटपट होतात . पुरण वाटण्याचा त्रास नाही .
Searches related to recipe maharashtrian dishes,maharashtrian dishes salt,maharashtrian dishes rice,maharashtrian cuisine,maharashtrian recipes in marathi,maharashtrian recipes in hindi,maharashtrian recipes misal,recipe of maharashtrian food,maharashtrian breakfast dishes,
RELATED POSTS
maharashtrian recipes in marathi
maharashtrian recipes
maharashtrian food
maharashtrian recepies
maharashtrian recipies
maharashtrian non veg recipes in marathi
maharashtrian recipe
maharashtrian recipe in marathi
recipe maharashtrian dishes
indian maharashtrian recipes