BREAKING NEWS

< >

paneer masala recipe in marathi

 

Paneer masala recipe in marathi

साहित्य:
कांदा पेस्ट
काजूपेस्ट
टोमॅटो प्युरी
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
२ चिमूटभर कसूरी मेथी
१ टिस्पून लाल तिखट
१ टेस्पून बटर
१ टेस्पून आलेलसूण पेस्ट
चवीपुरते मिठ



कृती:

1) प्रथम सर्व पेस्ट तयार करून घ्या. :- कांदा पेस्ट , काजू पेस्ट , टोमॅटो प्युरी

2) पॅनमध्ये बटर गरम करून त्यात आलेलसणाची पेस्ट परतावी. लगेच कच्च्या कांद्याची पेस्ट घालून मोठ्या आचेवर कांदा ब्राऊन होई  परतावे.
3) टोमॅटोची प्युरी घालून मध्यम आचेवर टोमॅटोचा कच्चा वास जाईस्तोवर परतावे. नंतर परतलेल्या कांद्याची पेस्ट आणि काजूची पेस्ट घालून मिक्स करावे.
4) यात धणे-जिरेपूड, कसूरीमेथी, लाल तिखट आणि चवीपुरते मिठ घालून दाटसर ग्रेव्ही बनवावी.
5) हि पनीर मसाला ग्रेव्ही तुम्ही टिक्क्या वर पण टाकून सर्व्ह करू शकतात .

 

Paneer masala recipe in marathi

Searches related to Paneer masala recipe in marathi

paneer tikka masala recipe in marathi

paneer tikka masala marathi recipe

recipe of butter paneer masala in hindi

paneer makhanwala recipe in marathi

paneer butter masala in hindi

paneer sabzi without onion

paneer butter masala recipe in marathi

paneer masala recipe sanjeev kapoor

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS