BREAKING NEWS

< >

kavita of love

 

kavita of love
Kavita of love

प्रेम  म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट..

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

नेहमी  ऊगवणारी सुंदर सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

प्रेम  म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा

अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...

ऐकत  रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी...

 

kavita of love

kavita of love

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS