BREAKING NEWS

< >

malvani recipes in marathi language

 

malvani recipes in marathi language

 

 

मालवणी डाळभात

डाळ 
साहीत्य -   १ वाटी तुरडाळ, ४-५ हीरव्या मिरच्या, १ वाटी ओल्या नारळाचा खवलेलं खोबरे, हळद, १ टोम्याटो कीवा आमसुले/चिंच, मिठ, फोडणीसाठी हींग, मोहरी, जीरे, तेल, असल्यास कढीपत्ता


कृती - प्रथम तुरडाळ ओली मिरची, टोम्याटो कुकरमधुन शिजवुन घ्यावेत. नंतर हळद व ओले खोबरे मिक्सर म्ध्ये बारीक करुन घ्यावे. एका पतेल्या मध्ये  फोड्णीसाठी तेल टाकुन  तेल गरम झाल्यावर  त्यामध्ये जीरे, कढीपत्ता, मोहरी, हींग घालावेत, फोडणि तडतड्ल्यावर त्यात बारीक केलेले खोबरे शिजवलेली डाळ ओतावी. डाळिला उकळी आल्यावर दोन ते तीन मिनीटांनी ग्यास बंद करावा. डाळ तायार झाली.
ही डाळ भाताबरोबर खाण्यास घावी  डाळव भात त्याबरोबर एखादि तीख्ट भाजी  कीवा  उसळ लोणचे पापड घ्यावेत.

भात
साहीत्य -

दोन वाट्या तांदुळ, चार वाट्या पाणी

कृती-
तांदुळ साफ करुन  धुवुन घ्यावेत नंतर एका पातेल्यात पाणि व तांदुळ घालुन गॅस वर ठेवावे उकळि आल्यावर गॅस थोडा कमी करावा थोड्या वेळात तांदुळ पाण्याबरोबर येतील, तांदुळ अर्धे शिजले्ले असतील  थोड्या वेळात भात शिजलेला असेल आता भातात किंचीत पाणि असेल  आता भात मुरण्यासाठी ठेवावा मुरण्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवावे थोड्या वेळाने झाकन काढुन भातावर कावीलता मारावा. दब दब असा आवाज आल्यास भात तयार झाला.

 

Searches related to malvani recipes in marathi language,awala recipes in marathi language,gujrati recipes in marathi,

malvani chicken recipes in marathi,malvani masala recipes in marathi,non veg recipes in marathi language,punjabi recipes in marathi language,recipes in marathi language for breakfast,cake recipes in marathi language

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS