BREAKING NEWS

< >

marathi recipes pdf

 

अरवी की चाट : marathi recipes pdf

 

साहित्य :-

१)      अळूचे कंद (अरवी) पाव किलो

२)      बटाटे दोन , चिंचेचा कोळ अर्धी वाटी

३)      बारीक चिरलेली हिरवी मिरची एक चमचा

४)      जिरं एक चमचा

५)      चाट मसाला एक चमचा

६)      लाल तिखट एक चमचा

७)      गोड दही अर्धी वाटी

८)      चवीनुसार गूळ

९)      पाव वाटी चिरलेली कोथिंबीर

१०)  मीठ , तेल चमचाभर .

कृती :-

१)      अळूचे कंद व बटाटे  थोडया मिठाच्या पाण्यात वाफवून घ्यावेत .

२)      गार झाल्यावर सोलून त्याच्या गोल चकत्या कराव्यात व त्यांना थोडा      चिंचेचा कोळ लावावा . 

३)      कढाईत तेल तापवून त्यात जिरं व मिरचीचे तुकडे फोडणीला घालावे .

४)      त्यावर चकत्या घालून जरा परताव्या , मीठ घालावं .

५)      नंतर ते एका कुंडयात काढून त्यावर दही व उरलेल्या चिंचेत गूळ मिसळून     तो कोळ घालवा .

६)      वर लाल तिखट , चाट मसाला , मीठ व कोथिंबीर घालून वाढावं .

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS