BREAKING NEWS

< >

sabudana khichdi recipe marathi

 

साबुदाणा खिचडी : sabudana khichdi recipe marathi

 

साहित्य:-

साबुदाणा
दाण्याचे कुट
बटाटा उकडून
१ मिरची
मीठ 
तूप
 
कृती:-
१.साबुदाणा साधारणत: ३-४ तास भिजवून घ्यावा.
२.साबुदाण्यात मीठ,दाण्याचे कुट घालून एकत्र करावे.
३.कढईत तूप घालून त्यात जिरे,मिरची ची फोडणी करावी.
४. बटाट्याच्या लहान लहान फोडी करून त्यात घालावे व नीट परतून घ्यावे.
५.आता साबुदाणा घालून मंद आचेवर एक वाफ येऊ द्यावी.
 
आवडी नुसार दही किंवा लिंबू रस घालून सर्व्ह करावे.
sabudana khichdi recipe marathi,sabudana khichdi recipe marathi,sabudana khichdi recipe marathi,sabudana khichdi recipe marathi,sabudana khichdi recipe marathi,sabudana khichdi recipe marathi,sabudana khichdi recipe marathi,
 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS