BREAKING NEWS

< >

www marathi recipes in marathi com

 

निमकी : Nimki Recipi in Marathi

साहित्य: ३ वाट्या मैदा , १ टेबलस्पून डालडा, अर्धा टेस्पून जिरे , तळण्यास तेल, मीठ  चवीनुसार .

कृती: जिरे व मिरे जाडसर कुटावे. डालडा व मीठ फेसून त्यात जिरे , मिरेपूड , मैदा घालून घट्ट भिजवावे . पुरीप्रमाणे  लाट्या कराव्या . प्रत्येक पुरीची  घडीच्या  पोळीप्रमाणे  त्रिकोणी घडी करावी . सर्व बाजू हलकेच  दाबून गरम  तेलात  मंद आचेवर  तळाव्या . शंकरपाळ्याप्रमाणे  खुसखुशीत लागतात.

Nimki Recipi in Marathi,Nimki Recipi in Marathi,Nimki Recipi in Marathi,Nimki Recipi in Marathi,Nimki Recipi in Marathi,Nimki Recipi in Marathi,Nimki Recipi in Marathi,

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS